शैक्षणिक सहल ( Shaikshanik Sahal - 2023 )
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबादची आज दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी शैक्षणिक सहल काढण्यात आली. त्यात श्रीदासगणू प्रतिष्ठान गोरठा, ता. उमरी शितलादेवी पोचम्मा मंदीर, बारड ता. मुदखेड बारड येथे सहभोजनाचा आनंद घेतांना श्री सत्य गणपती देवस्थान, दाभड ता. भोकर हुजूरसाहिब गुरुद्वारा, नांदेड श्रीक्षेत्र काळेश्वर मंदीर, विष्णूपुरी नांदेड येथे भेट देण्यात आली. या सहलीत सहभागी विद्यार्थी वर्ग सातवा - सुजाता उत्तम डुमणे शिवानी विलास आंबेवार दिव्या राजीव येवतीवाड संजीवनी मिलिंद शिंदे संध्या श्याम पवार शीतल सिद्धार्थ कदम चंदन कैलास शंकर कपिल माधवराव शिवशेट्टे शंतनू कन्हैय्या मंतोड सुमेध रमेश भेरजे वर्ग सहावा - नैयनश्री विठ्ठल तिप्रेसवार साक्षी श्रीनिवास गायनवाड विराज विश्वनाथ मोरे वर्ग पाचवा मधुमती प्रभाकर गलांडे इशिता दिलीप तायडे स्वाती गौतम मिसाळे ऋषिकेश संजय निदाने प्रशिक निर्वाण वाघमारे अजित चंद्रकांत गाडेकर परमेश्वर व्यंकटेश बेंडके वर्ग चौथ...